साथीच्या रोगांविरुद्ध मडगाव आरोग्य केंद्राची उपाययोजना Dainik Gomantak
गोवा

Goa : साथीच्या रोगांविरुद्ध मडगाव आरोग्य केंद्राची उपाययोजना

अशा रोगांच्या विरुद्ध मडगाव नगर आरोग्य केंद्राने (health center) प्रतिबंधात्मक उपाय योजिले असुन केंद्राचे कर्मचारी गेल्या कित्येक दिवसांपासुन याच कामात गुंतलेले आहेत असे केंद्राच्या प्रमुख डॉ. अंजू खरंगटे (Dr. Anju Kharangate) यांनी या प्रतिनिधिला सांगितले.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : पावसाळ्यात लोकांना अनेक साथीच्या रोगांची लागण लागलेली आढळते. अशा रोगांच्या विरुद्ध मडगाव नगर आरोग्य केंद्राने (health center) प्रतिबंधात्मक उपाय योजिले असुन केंद्राचे कर्मचारी गेल्या कित्येक दिवसांपासुन याच कामात गुंतलेले आहेत असे केंद्राच्या प्रमुख डॉ. अंजू खरंगटे (Dr. Anju Kharangate) यांनी या प्रतिनिधिला सांगितले.यंदा मलेरिया (Malaria) व डेंग्युचा (Dengue) मडगावात (Margao)एकही रुग्ण सापडला नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. (testified that no cases of malaria and dengue were found in Margao)

बांधकाम करण्यात येत असलेल्या ठिकाणी, पोलिसांना, कदंब बस कचेरी अशा सार्वजनिक ठिकाणी लावणयासाठी दिर्घकाळ टिकणारी किटकनाशक जाळ्या (एलएलआयएन) केंद्रामार्फत देण्यात आली आहेत. शिवाय कर्मचारी प्रत्येक घरांमध्ये जाऊन पाणी सांडलेल्या ठिकाणी तसेच घाणअसलेल्या सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक औषधाचे फवारे मारत आहेत. शिवाय नागरिकांमध्ये रोगांबद्दलची जनजाग्रती करण्याचे कामही चालु आहे. केंद्रातर्फे पाच कर्मचाऱ्यांची एक अशा दहा तुकड्या सद्या शहर व आसपासच्या भागात कार्यरत आहेत असेही डॉ. खरंगटे यांनी सांगितले.हॉस्पिसियो, दक्षिण गोवा (Goa ) जिल्हा तसेच ईएसआय व इतर सरकारी आरोग्य केंद्रामार्फत रुग्णांची वेळच्या वेळी तपासणी होत असते असेही डॉ. खरंगटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT