Temperature to rise in Goa | Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Temperature to rise in Goa: गोमन्तकीयांनो काळजी घ्या! येत्या दोन दिवसांत तापमानाचा पारा वाढणार

गोव्यात येत्या दोन दिवसांत उष्णतेचा पारा चढणार असून, गोमन्तकीयांना उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे.

Pramod Yadav

Temperature to rise in Goa

गोव्यात येत्या दोन दिवसांत तापमानाचा पारा चढणार असून, गोमन्तकीयांना उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे. राज्याच्या आग्नेय भागातील बदललेल्या हवामानामुळे तापमानात वाढ होणार आहे. तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ होईल.

हवामान विभाग आणि आयएमडी गोवा यांच्यानुसार आग्नेय दिशेकडून उष्ण आणि कोरडी हवा आणि उत्तर कर्नाटक ते विदर्भातील हवामान बदलामुळे कमाल तापमान 34-36 डिग्री सेल्सियस असेल.

येत्या 2 दिवसांत दक्षिण आणि उत्तर गोव्यात सामान्य तापमानात 2 ते 4 अंश सेल्सियसने वाढ होईल आणि त्यानंतरच्या दिवसात कमाल तापमानात हळूहळू घसरण होईल. पाच दिवसांत किमान तापमानात फारसा बदल अपेक्षित नाही, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

राज्यात 16 फेब्रुवारीला कमाल तापमान 35.7 अंश सेल्सिअस (C) होते तर किमान तापमान 22.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT