Accident At Pernem Virnoda Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: भरधाव कारची वीज खांबाला धडक; पेडणे विर्नोडा येथील घटना

कार लॉक करुन घटनास्थळावरून चालक फरार

Rajat Sawant

Accident At Pernem Virnoda: तुये येथून येणाऱ्या एका भरधाव कारने विर्नोडा खालचा वाडा येथे एका विजेच्या खांबाला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जिवितहानी झाली नाही मात्र, कारच्या प्रथमदर्शनी भागाचे नुकसान झाले.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तुये येथून येणाऱ्या तेलंगणा पासींग कारने विर्नोडा खालचा वाडा येथे एका वीज खांबाला धडक दिली. या धडकेत विजेचा खांब मोडून खाली पडला.

गुरुवारी सायंकाळी साडे तीन वाजता ही घटना घडली. कारचालक अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेला. पळून जाताना त्याने अपघातग्रस्त कार लॉक केली.

या धडकेत वीज खात्याचे नुकसान झाले असून कारच्या प्रथमदर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कारचालकावर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी पोलिसांकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT