Taxi  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात टॅक्सीचालकांची मिटरला नापसंती, हॉटेल व्यवसायावर परिणाम होणार ?

टुरिस्ट टॅक्सींना मीटर बसवलेले असले तरी ऑपरेटर प्रवाशांना मीटरच्या दराप्रमाणे बिल देत नसल्याचा आरोप होत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सप्टेंबरमध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. यामुळे गोव्यात प्रवाशांचा ओघ वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा थेट फायदा गोव्यात पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या लोकांना होणार आहे. मात्र, टॅक्सी मीटरच्या कथित अंमलबजावणी न झाल्यामुळे हॉटेल मालकांची चिंता वाढली आहे.

टुरिस्ट टॅक्सींना मीटर बसवलेले असले तरी ऑपरेटर प्रवाशांना मीटरच्या दराप्रमाणे बिल देत नसल्याचा आरोप हॉटेल मालकांनी केला आहे आणि त्याचा फटका दक्षिण गोव्यातील हॉटेलांना बसण्याची भीती आहे.

हॉटेल व्यावसायिक फ्रान्सिस्को डी ब्रागांका यांनी सांगितले की, टुरिस्ट टॅक्सी चालक जास्त शुल्क आकारत आहेत. हे थांबवण्यासाठी परिवहन विभागाकडे यंत्रणा नाही. "जर टॅक्सी चालक उत्तर गोवा ते दक्षिण गोवा एकेरी प्रवासासाठी रु. 3,000-4,000 आकारात असतील तर याचा फटका दक्षिण गोव्यातील हॉटेलांना बसण्याची शक्यता आहे," ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT