Minister Mavin Gudinho  Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या वाहतूकमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; तक्रार दाखल; सोशल मीडियावर व्हॉईस मेसेज

Goa Crime: टुरिस्ट टॅक्सीसंदर्भातील वाहतूकमंत्री गुदिन्हो यांनी गोवा माईल्सची बाजू घेत स्पष्टीकरण दिले होते

गोमन्तक डिजिटल टीम

विधानसभेत काही दिवसांपूर्वी टुरिस्ट टॅक्सीसंदर्भातील विषय चर्चेला आला होता. त्यावर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी गोवा माईल्सची बाजू घेत स्पष्टीकरण दिले होते.

त्यामुळे एका टॅक्सीचालकाने सोशल मीडियावर व्हॉट्स ॲप ग्रुपवर व्हॉईस मेसेज पाठवून मंत्र्यांना मारण्याची धमकी दिली आहे. त्याची गंभीर दखल घेऊन मंत्र्यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार त्यांच्या वैयक्तिक सचिवांनी पोलिस महासंचालकांकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT