Vasco Fire News Dainik Gomantak
गोवा

Vasco Fire News : हेडलॅण्ड सडा येथे टार मशीनला आग

वास्को अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco : हेडलॅण्ड सडा येथे एका टार मशीनला अचानक आग लागल्याने खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच वास्को अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. अद्यापपर्यंत या घटनेत किती वित्तहानी झाली हे कळू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 12 वाजता हेडलॅड सडा येथे ही आगीची घटना घडली. हेडलॅड सडा येथे अल्कॉन मैदानाजवळ एका टार मशीनचे दुरुस्तीचे काम चालू होते. यादरम्यान या मशीनला अचानक आग लागली.

यावेळी मशीनचे काम करणारे कर्मचारी भयभीत झाले व त्यांनी वास्को अग्निशमन दलाला पाचारण केले. वास्को अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT