Tanvi Vasta X
गोवा

Tanvi Vasta Arrest: 'तन्‍वी' प्रकरणाची व्याप्ती 'मोठी'! आणखी दोन तक्रारी दाखल; Social Media वरची पोस्ट चर्चेत

Tanvi Vasta controversy latest developments: या प्रकरणाची व्याप्ती कोट्यवधींमध्ये व्यापलेली आहे. तन्वी वस्त हिच्याविरोधात आणखी तक्रारी दाखल होऊ लागल्या असून तिच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Tanvi Vasta, Central Bank Of India's Manager Arrested In Goa

केपे: कुडचडेत ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करून घोटाळा केल्याप्रकरणी कुडचडे पोलिसांनी तन्वी वस्त तसेच सेंट्रल बँकेचा व्यवस्थापक आनंद जाधव या दोघांना अटक केली असून त्यांना केपे न्यायालयापुढे हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

वर वर किरकोळ वाटणाऱ्या या प्रकरणाची व्याप्ती कोट्यवधींमध्ये व्यापलेली आहे. तन्वी वस्त हिच्याविरोधात आणखी तक्रारी दाखल होऊ लागल्या असून तिच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. काल (ता. २५) रोझालिना डायस, (रा. व्हडलेमळ-काकोडा) यांनी तन्वी वस्त हिच्या विरोधात, सेंट्रल बँकेत बोलावून सुमारे २५ लाखांच्या सोन्याच्या वस्तू बदलून त्याऐवजी बनावट दागिने बँकेत ठेवून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.

तसेच आणखी एकाने आपले ५,५००० रुपये हडप केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तन्वीला अटक केली होती. या प्रकरणात बँक मॅनेजर आनंद जाधव हासुद्धा सहभागी असल्याने काल रात्री त्याला पोलिसांनी अटक केली होती.

तन्वीच्या सौंदर्याची अनेकांना भुरळ

लोकांना लाखो रुपयांना ठकविणाऱ्या तन्वी वस्तने ‘‘पीपल्स विल ऑलवेज बिलिव्ह इन समथिंग, विदाऊट प्रूफ जस्ट टू फिड देयर क्युरियॉसिटी’’ अशा आशयाची साळसूदपणाची पोस्ट समाज माध्यमावर टाकली आहे.

लोकांना बरोबर जोखणाऱ्या तन्वी वस्तने आपल्या सौंदर्याच्या बळावर प्रशासनापासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच अशी काही भुरळ घातली की, लाखो-कोट्यवधी रुपयांना लुबाडण्यात ती यशस्वी ठरली. मंगळवारी सायंकाळी आणखी दोन महिलांनी तिच्याविरोधात तक्रार नोंदविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT