Goa Fort  Dainik Gomantak
गोवा

Goa Fort : किल्ला बनविणे स्पर्धेत सुयश फडके प्रथम

Goa Fort : सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे : द्वितीय भल्या नाईक, तृतीय द्रव्य नाईक गांवकर, उत्तेजनार्थ बक्षिसे ओजस सावंत, अर्थव सावंत व रेयांश भगत यांना प्राप्त झाली. या स्पर्धेत एकूण ३४ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Fort :

खांडोळा, जुवे येथील सरस्वती प्राथमिक विद्यालय व सम्राट क्लब खांडोळाच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवकालीन किल्ला बनविणे स्पर्धेत सुयश फडके याने प्रथम बक्षीस प्राप्त केले.

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे : द्वितीय भल्या नाईक, तृतीय द्रव्य नाईक गांवकर, उत्तेजनार्थ बक्षिसे ओजस सावंत, अर्थव सावंत व रेयांश भगत यांना प्राप्त झाली. या स्पर्धेत एकूण ३४ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली. बक्षीस वितरणप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती कला व सांस्कृतिक मंडळ माशेलचे अध्यक्ष अजय तळपे, सम्राट क्लब खांडोळाचे अध्यक्ष निखिल साळगावकर, सरस्वती प्राथमिक विद्यालयचे प्रमुख अमेय प्रभु गांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अजय तळपे, निखिल साळगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शेफाली गांवकर, प्रास्ताविक अमेय प्रभु गांवकर यांनी केले. सोनिया मोपकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT