Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress News: काँग्रेसमधून 5 जणांचे निलंबन; प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली कारवाई

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Congress Suspends 5 from party: पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत गोवा काँग्रेसमधील पाच नेत्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ही कारवाई केली आहे. या पाच नेत्यांमध्ये प्रदीप नाईक, जनार्दन भंडारी, खेमलो सावंत, महेश म्हांबरे, ग्लेन काब्राल अशी या नेत्यांची नावे आहेत.

30 जून 2023 रोजी ही कारवाई केली गेली आहे. या नेत्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे म्हटले आहे. त्यांची चौकशी अद्याप प्रलंबित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT