Theft Dainik Gomantak
गोवा

Margao Theft: जाब विचारण्यासाठी आला आणि रोख रकमेची बॅग हिसकावून पळाला!

Goa Crime: संशयित ४० हजार रुपये असलेली बॅग भगवती कॉलनीजवळ हिसकावून पसार झाला

गोमन्तक डिजिटल टीम

आपल्या पत्नीच्या अंगावर का थुंकलास, असा जाब विचारण्यास आलेला संशयित ४० हजार रुपये असलेली बॅग हिसकावून पसार झाला. पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना मुगाळी-रामनगरजंक्शन येथील भगवती कॉलनीजवळ २४ जून रोजी भरदिवसा घडली.

मूळ विजापूर-कर्नाटक येथील व सध्या मडगाव परिसरात राहत असलेल्या प्रकाश निदोनी यांनी पोलिसांत तक्रार केलेली आहे. आपल्या पत्नीच्या अंगावर का थुंकलास असा जाब विचारून हा अज्ञात संशयित ४० हजार रुपये असलेली बॅग घेऊन पसार झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्‍हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणिकला वाचविण्यासाठी तातडीने पाऊले उचला; 59 वर्षीय हत्तीला उपचारासाठी वनतारामध्ये हलवा, हायकोर्टाची गोवा सरकारला सूचना

भारतीय हवाईदलाच्या विमानांनी 18 डिसेंबरच्या पहाटे दाबोळी विमानतळावर बॉम्बवर्षाव करून 'गोवा मुक्ती मोहिमे'चा शुभारंभ केला..

अग्रलेख: ज्या स्वातंत्र्यासाठी गोमंतकीयांनी रक्त सांडले, त्याच 'गोव्यात' आज मूळ गोमंतकीयांना जगण्यासाठी देश सोडावा लागत आहे..

Goa News Live: गोवा इतर राज्यांच्या तुलनेत खूप पुढे; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa ZP Election: भाजप-मगोसमोर भाटीकरांचे आव्हान? कुर्टी झेडपीसाठी ‘आप’सह काँग्रेसही रिंगणात; फोंडा पोटनिवडणुकीवर डोळा

SCROLL FOR NEXT