Sunburn Goa 2022 Dainik Gomantak
गोवा

Sunburn 2022 Video: तयारी पूर्ण... पाहा सनबर्न फेस्टिव्हलची पहिली झलक

28 ते 30 डिसेंबर या कालावधीत वागातोर परिसरात सनबर्न फेस्टिव्हल होणार आहे.

Pramod Yadav
Sunburn Goa 2022

गोव्यात आजपासून होत असलेल्या सनबर्न या जगप्रसिद्ध महोत्सवाची सुरूवात होत आहे. या फेस्टिव्हलची तयारी पूर्ण झाली आहे.

Sunburn Goa 2022

सनबर्नसाठी जगभरातील लोक उपस्थिती लावत असतात. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत यासंबधित विविध कामे सुरू होती.

Sunburn Goa 2022

रात्रीच याची रंगीत तालिम देखील घेण्यात आली.

दोन वर्षांनंतर गोव्यात सनबर्न फेस्टिव्हल परतला आहे. त्यामुळे यावर्षी रेकॉर्डब्रेक प्रेक्षकांची हजेरी राहण्याची शक्यता आहे.

Sunburn Goa 2022

तत्पुर्वी मंगळवारी रात्री 'गोवा व्हिलेज @ सनबर्न' नावाचे एक गोवन डिजे असलेला एक कार्यक्रम पार पडला.

Sunburn Goa 2022

यासाठी देखील अनेक तरूण-तरूणींनी हजेरी लावली होती.

Sunburn Goa 2022

आजपासून म्हणजेच 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत वागातोर परिसरात सनबर्न फेस्टिव्हल होणार आहे. सनबर्नमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली असून, चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT