MLA Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

भाजपासोबत युती नाहीच: सुधीन ढवळीकर

भाजपाने (Bjp) पाठीत खंजीर खुपसला, मगोचा हात धरून भाजपाने विधानसभेत प्रवेश केला. त्याच भाजपने वेळोवेळी मगो पक्षाचा अपमान केला.

दैनिक गोमन्तक

मोरजी: भाजपाने (Bjp) पाठीत खंजीर खुपसला, मगोचा हात धरून भाजपाने विधानसभेत प्रवेश केला. त्याच भाजपने वेळोवेळी मगो पक्षाचा अपमान केला त्या पक्षासोबत युती करण्याचा प्रश्नच नसल्याची ग्वाही मगोचे नेते आणि मगोचे आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी मांद्रे येथे मगोच्या प्रमुख कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना मगोच्या कार्यालयात दिली.

मगो पक्ष भाजपाकडे युती करणार अश्या आशयाच्या बातम्या वेगवेगळ्या वर्तमान पत्रातून आणि सामाजिक माध्यमातून प्रसारित झाल्या होत्या त्याविषयी मांद्रेचे मगोचे कार्यकर्त्ये संभ्रमात पडले होते. मगोने भाजपासोबत युती केली तर मान्द्रेची उमेदवारी मगोलाच जीत आरोलकर याना मिळेल कि नाही. याची विचारणा कार्यकर्त्ये जीत आरोलकर यांच्याकडे करत होते, मगोचे कार्यकर्त्ये संतप्त झाले होते. कार्यकर्त्याची दखल् घेवून जीत आरोलकर यांनी मगोचे नेते सुदिन ढवळीकर याना मंद्रेत आमंत्रित केले होते.

जीत आरोलकर

मांद्रे मगोचे नेते जीत आरोलकर (Jeet Arolkar) यांनी बोलताना यंदा मांद्रे मधून केवळ मगो पक्षच पर्रीवर्तन घडवून आणू शकतो. आणि भाजपाला केवळ मगोच टक्कर देवू शकतो. त्यासाठी कोणत्याही स्थिती मगो पक्ष भाजपा सोबत युती करणार नाही. आणि इतर कोणत्याही पक्षाकडे युती झाली तर हि सीट मगो पक्षालाच उमेदवारी मिळेल आणि मगोचा आमदार विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला. मांद्रे मगो गट अध्यक्ष प्रवीण वायागणकर यांनी बोलताना कोणत्याही स्थितीत मगोने भाजपा सोबत युती करू नये त्या युतीला आमचाहि विरोध असेल असा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT