Covid Rules Violation Dainik Gomantak
गोवा

Covid Rules Violation: कोविड नियमभंग प्रकरणात पोलिसांची विनंती फेटाळली; सुदिन ढवळीकरांविरोधातील आरोपपत्राचा विलंब माफ करण्यास न्यायालयाचा नकार

Sudin Dhavalikar Covid Rules Violation: २४ जानेवारी २०२२ रोजी मडकई मतदारसंघाचे तत्कालीन उमेदवार सुदिन ढवळीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सामाजिक अंतराचे पालन न करता आणि तोंडाला मास्क न लावता गर्दी केल्याचा आरोप होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मगो नेते तथा मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याविरुद्ध कोविड-१९ नियमांच्या उल्लंघनप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास झालेला विलंब माफ करण्याची तपास अधिकाऱ्यांची विनंती फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

२४ जानेवारी २०२२ रोजी मडकई मतदारसंघाचे तत्कालीन उमेदवार सुदिन ढवळीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सामाजिक अंतराचे पालन न करता आणि तोंडाला मास्क न लावता गर्दी केल्याचा आरोप होता.

पोलिसांचा दावा असा...

तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात अर्ज सादर करून कोरोना काळातील विविध कामांचा वाढलेला व्याप, कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्न आणि बंदोबस्ताची कर्तव्ये यांमुळे आरोपपत्र वेळेत न्यायालयात सादर करता आले नाही, असा दावा केला होता. मात्र, या अर्जाला तीव्र विरोध करताना सुदिन ढवळीकर यांच्या वकिलांनी पोलिसांचे हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment Date: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! 30 ऑक्टोबरला खात्यात जमा होणार 24वा हप्ता; चेक करा तुमचे स्टेटस

खरी कुजबुज: काँग्रेस नेते फॉरेनला?

Mumbai Indians New Head Coach: 'पॉली' आता मुंबई इंडियन्सचा मास्टरमाइंड! खेळाडू म्हणून गाजल्यानंतर आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार किरॉन पोलार्ड

VIDEO: समूद्र खवळला! उंचच उंच लाटा, रस्त्यांवर कोसळली झाडे; तैवानमध्ये 'चांपी' वादळाचा कहर! 500 हून अधिक जखमी, 1.67 लाख घरांचा वीजपुरवठा खंडित

Goa Politics: पार्सेकरांची भाजपमध्ये लवकरच घरवापसी? उत्पल पर्रीकरही पुनर्प्रवेशाच्या विचारात; मांद्रे-पणजीच्या राजकीय समीकरणांची चर्चा

SCROLL FOR NEXT