Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: आलेक्स सिक्वेरा यांची कारकीर्द अशी

Goa Politics: साधी राहणी,उच्च विचारसरणी, असे व्यक्तिमत्व आणि पेशाने उद्योजक असलेल्या 68 वर्षीय आलेक्स सिक्वेरा यांचा प्रशासनात मात्र दबदबा आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: साधी राहणी,उच्च विचारसरणी, असे व्यक्तिमत्व आणि पेशाने उद्योजक असलेल्या 68 वर्षीय आलेक्स सिक्वेरा यांचा प्रशासनात मात्र दबदबा आहे. त्यांनी परंपरागत कॉंग्रेसचा हात सोडून भाजपला साथ दिली असली तरी, त्यांच्यावर समर्थकांकडून नाराजी नाही.

नुवे मतदारसंघातून बिनविरोध निवडून येण्याची किमयाही त्यांनी साधली आहे. मंत्रिपदी वर्णी लागली आता कोणती खाती मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

  • १९९४ साली पहिल्यांदा आमदारपदी निवड;

  • १९९९ सालच्या निवडणुकीत बिनविरोध विजय; मंत्रिपदी वर्णी, उद्योग, माहिती तंत्रज्ञान, राजभाषा खात्यांचा भार; उपसभापतीपदीही निवड

  • २००० पर्यंत मंत्रिपदी

  • २००७ ते २०१२ या दिगंबर कामत यांच्या नेतृत्त्वातील सरकारात वीजमंत्रिपदी.

  • २०१२ सालच्या निवडणुकीत पराभवाचा सामना;

  • २०१७ ची निवडणूक लढवली नाही, १० वर्षे राजकीय वर्तुळाबाहेर

  • २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतून राजकीय क्षेत्रात पुनरागमन

  • २०२२ च्या निवडणुकीत प्रमुख प्रतिस्पर्धी ठरले अरविंद डिकॉस्टा (आरपीजी) तत्कालीन आमदार विल्फ्रेड डिसा तिसऱ्या स्थानी, पाशेको चौथ्या स्थानी.

  • ११ वर्षांच्या अंतरानंतर मंत्रिपदी वर्णी.

आठ आमदारांचा मायकल लोबोंसोबत भाजप प्रवेश; शेवटच्या क्षणी सिक्वेरांचा गटात समावेश पक्षप्रवेशावेळी मंत्रिपदाची भाजपकडून हमी; अखेर साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांच्या राजीनाम्यानंतर रविवारी शपथविधी; मंत्रिमंडळात समावेश

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT