Sal River | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Sal River: साळ नदीतील गाळ उपसणार -सुभाष शिरोडकर

साळ नदीतील गाळ उपसण्यात येणार असून विद्युत रोषणाईही करण्यात येणार आहे, असे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Sal River: साळ नदीतील गाळ उपसण्यात येणार आहे. या कामामुळे पाणी स्वच्छ राहील. तसेच नदीच्या दोन्ही बाजूला पथपद तयार करण्यात येतील, तसेच बसण्यासाठी बाकांची व्यवस्था, विद्युत रोषणाईही करण्यात येणार आहे, असे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

मडगाव येथील मासळी बाजार ते खारेबांध पुलाजवळील साळ नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यात येणार आहे.

त्यासाठी आवश्‍यक प्रणालीसह पाणी साठवण संरचना बांधण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते झाला. आमदार आलेक्स सिक्वेरा, आमदार विजय सरदेसाई उपस्थित होते.

वेर्णा येथील तळीचे सुशोभीकरण करण्यात येणार असून घाऊक मासळी मार्केट ते खारेबांदपर्यंतच्या साळनदीच्या दोन्ही बाजूंनी सुशोभीकरणाच्या कामाची सुरुवात करण्यात आली, असेही शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT