Bicholim Monkey Attack Dainik Gomantak
गोवा

Bicholim Monkey Attack: बापरे! भर वस्तीत माकडाचा महिलेवर हल्ला; स्वच्छता कामगारांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ

Bicholim News: शहरातील गजबजलेल्या ठिकाणी एका माकडाने एका महिलेचा पाठलाग करून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने या माकडाच्या हल्ल्यातून ‘ती’ महिला स्वच्छता कामगार बचावली.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Monkey Attack

डिचोली: शहरातील गजबजलेल्या ठिकाणी एका माकडाने एका महिलेचा पाठलाग करून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने या माकडाच्या हल्ल्यातून ‘ती’ महिला स्वच्छता कामगार बचावली.

हा प्रकार आज (सोमवारी) सकाळी डिचोली शहरातील छत्रपती शिवाजी मैदानावर घडला. माकडाच्या हल्ल्यातून बचावलेली ही महिला डिचोली पालिकेची स्वच्छता कामगार असल्याचे समजते.

यासंबंधीची माहिती अशी, की आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास एक माकड शहरातील छ.शिवाजी महाराज मैदानावर अवतरले. बराचवेळ हे माकड मैदानाजवळील झाडावरून उड्या मारत होते. तेव्हा मैदानावर दोन महिलांसह पालिकेचे काही स्वच्छता कामगार काम करत होते. अचानक माकडाने खाली उडी मारून महिला कामगारावर हल्ल्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान ओळखून अन्य कामगारांनी माकडाला हुसकावून लावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात पुन्हा भाषावादाचा 'वणवा' पेटणार? 1986 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे! मराठी राजभाषेच्या मागणीसाठी 'एल्गार'

IPL 2026 Points Table: पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची 'सुपरफास्ट' एक्सप्रेस! राजस्थान रॉयल्सला पछाडत गाठला तिसरा नंबर; 'ऑरेंज आर्मी' जोमात

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचा 'फायनल कॉल'! 30 एप्रिलपर्यंत मेमोरँडम सादर करण्याची संधी; वेतन-भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 'लास्ट चान्स'

Saptank Yog: शुक्र-शनीचा 'सप्तांक योग'! 24 एप्रिलपासून 'या' 3 राशींच्या नशिबात सुवर्णकाळ; गुंतवणुकीतून मिळणार छप्परफाड परतावा

VIDEO: खेळपट्टी की मृत्यूचा सापळा? हेल्मेटला चेंडू लागताच फलंदाज जमिनीवर कोसळला अन् थेट रुग्णालयात पोहोचला; धोकादायक पीचमुळे सामना रद्द

SCROLL FOR NEXT