Dona Paula Jetty Dainik Gomantak
गोवा

Dona Paula Jetty: ‘दोनापावला जेटीची निविदा रद्द करा’

Dona Paula Jetty: दोनापावला जेटीच्या खासगीकरणाची निविदा रद्द करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Dona Paula Jetty: दोनापावला जेटीच्या खासगीकरणाची निविदा रद्द करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. दोनापावला जेटी नूतनीकरणाच्या कामानंतर चार वर्षांनी खुली झाली.

ती खुली करताना पर्यटन खात्याने येथे भेट देणाऱ्या पर्यटकांकडून तिकीट आकारणी सुरू केली, तर स्थानिक गोमंतकीयांना मात्र येथे मोफत प्रवेश ठेवला. त्यात पर्यटकांमध्ये लहान मुलांना 25 आणि प्रौढांना 50 रुपये शुल्क आकारले गेले आहे. त्याशिवाय या ठिकाणी प्रवेशद्वार असल्याने पर्यटक घेऊन येणाऱ्या बसेस वाहनतळापर्यंत पोहचणे अवघड झालेले आहे.

तिकीट आकारणीचा परिणाम पर्यटकांची संख्या घटण्यावर झाल्याचा दावा शुक्रवारी काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता.

दोनापावला जेटीचा ताबा खासगी कंत्राटदाराला दिला गेल्याने त्या ठिकाणाची जाहिरात पार्टी स्थळ, विवाह स्थळ अशा ठिकाणांना या स्थळांची छायाचित्रासह पोस्ट टॅग केलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

SCROLL FOR NEXT