Goa IT | Rohan khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Government Initiative: स्टार्टअपना मिळणार 3.28 कोटी रुपये; गोवा सरकारकडून प्रोत्साहन

मंत्री खंवटे यांची माहिती ; आयटी कंपन्यांनाही 85 लाख रुपये मंजूर

दैनिक गोमन्तक

पणजी: स्टार्टअप धोरणांतर्गत राज्यातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने 3 कोटी 28 लाख रुपये मंजूर केले आहेत आणि आयटी धोरणांतर्गत आयटी कंपन्यांसाठी 85 लाख रुपये मंजूर केले आहेत.

(Startups will get Rs 3.28 crore Encouragement from Goa Government says Rohan khaunte )

3 कोटी 28 लाख रुपयांपैकी 2 कोटी 45 लाख रुपये पात्र लाभार्थी स्टार्टअप्सना आधीच वितरित केले गेले आहेत. तसेच, मंजूर 85 लाख रुपयांपैकी 39.34 लाख रुपये आयटी कंपन्यांना प्रोत्साहन म्हणून वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती आयटी मंत्री रोहन खवंटे यांनी दिली.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT