Janardan Bhandari Dainik Gomantak
गोवा

काणकोण तालुक्यात बससेवा पूर्ववत करा : जनार्दन भंडारी

काणकोण तालुक्यात अद्याप अनेक खाजगी बसेस सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत शाळेला पोचता येत नाही.

दैनिक गोमन्तक

आगोंद : काणकोण तालुक्यात अद्याप अनेक खाजगी बसेस सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत शाळेला पोचता येत नाही. शिवाय संध्याकाळी घरी वेळेत पोचता येत नाही. कारण वेळेवर बसेस नाहीत.

कदंब महामंडळाने त्वरित कृती करावी, आणि सकाळी व दुपारी शाळेच्या वेळेत बसेस सुरू कराव्या. ग्रामीण भागात मुलांना ये-जा करण्यासाठी बसची सुविधा नाही. आगोंद, खोला, खोतीगाव, गावडोंगरी, लोलये, गालजीबाग, तळपण सारख्या अंतर्गत मार्गावरील खाजगी बसेस बंद करण्यात आलेल्या होत्या. या बसेस पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी जनसेनेचे प्रमुख जनार्दन भंडारी यांनी काणकोणचे विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांकडे केली.

या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे कदंब महामंडळाने सहानुभूतीने विचार बससेवा सुरू करावी, अशी मागणी पालक दयानंद फळदेसाई यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubhanshu Shukla: अंतराळवीर 'शुभांशू शुक्ला' पृथ्वीवर परतणार! हार्मनी मोड्यूलमधून प्रवास होणार सुरु

Ram Temple Film: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Valpoi: देवाक काळजी रे! गवाणे-सत्तरीतील कुटुंबाला मिळणार निवारा; आरोग्यमंत्री राणे बांधून देणार घर

Goa News Live Updates: साखळी रविद्र भवनात कृष्णबट्ट बांदकरांच्या तैलचित्राचे अनावरण

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT