Goa Congress  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : राहुल गांधींच्‍या मागे खंबीर उभे रहा; काँग्रेसचे जनतेला आवाहन

जीवाला धोका; केंद्र व राज्य सरकारवर टीका

दैनिक गोमन्तक डिजिटल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायपालिका, सीबीआय, ईडीसारख्या महत्त्‍वपूर्ण सरकारी संस्था आपल्या हातात घेतल्या आहेत. मोदी व अदानी यांच्यातील संबंधांवर काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार आवाज उठवत आहेत. त्‍यामुळे त्यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात कट रचला जात असल्याची टीका काँग्रेसचे नेते कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी त्‍यांच्‍यासमवेत दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा, सचिव मोरेनो रिबेलो, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक उपस्थित होत्या. मोरेनो रिबेलो, बीना नाईक यांनीही विचार मांडले. लोकांचा आवाज चिरडण्याचे काम सरकार करीत आहे, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

Supreme Court: स्वतःच्या इच्छेनं देहव्यापार करणं गुन्हा नाही! वेश्याव्यवसायावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काय नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT