ST Reservation in Goa | Ramdas Athavale Dainik Gomantak
गोवा

ST Reservation in Goa: भाजप सरकारचे केंद्रीय मंत्री म्हणतात गोव्यात ST आरक्षण अशक्य

गोव्यात एसटींचे प्रमाण फारच कमी; आठवलेंचे विधान

Kavya Powar

ST Reservation in Goa: गोव्यात ST आरक्षणाचा मुद्दा बऱ्याच कालावधीपासून चर्चेचा विषय बनला आहे. यातच आज (10 ऑक्टोबर) केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी आरक्षणाबाबत मोठे विधान केले आहे.

गोव्यात एसटी आरक्षण अशक्य आहे. गोव्यात जागा राखून ठेवण्यासाठी एसटींची संख्या मोठी असावी. परंतु गोव्यात हे प्रमाण फारच कमी आहे. जनगणनेचा विचार केला तर ही संख्या एसटींसाठी राखीव जागा ठेवण्यासाठी पुरेशी नाही.

त्यामुळे गोव्यात ST आरक्षण शक्य नाही, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गोव्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

झेडपीत अपयशानंतर विधानसभेपूर्वी गोव्यात केजरीवालांना जोर का झटका; अमित पालेकर काँग्रेसच्या वाटेवर, हंगामी अध्यक्षासह पक्षाला केला रामराम

Omkar Elephant: तिळारीच्या जंगलात हत्तींचे 'पुनर्मिलन'! 15 दिवसांनंतर 'ओंकार' पुन्हा कळपात सामील

VIDEO: POK भारताचाच..! ब्रिटिश खासदाराने पाकिस्तानचे काढले वाभाडे; म्हणाले, 'कलम 370 हटवण्याची माझी मागणी 32 वर्षांपासूनची!'

LIVE सामन्यात भयंकर राडा; नसीम शाह आणि पोलार्डमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

85 वर्षीय आजी घरातून बेपत्ता झाली, दीड महिन्यांनी रानात डायरेक्ट हाडं आढळली; घातपाताचा संशय

SCROLL FOR NEXT