Goa Crime Newz Canva
गोवा

Goa Crime: चिंताजनक! गोव्यात मारहाणीच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ;या भागात ७० घटनाची नोंद

Goa Crime Statistics: २०२३ मध्ये या जिल्ह्यात मारहाणीच्या ८० घटना घडल्या होत्या, त्यातील ७९ प्रकरणांचा तपास लागला.

Sameer Panditrao

Goa Assault Cases Report

मडगाव : मारहाणीच्या घटना वाढू लागल्या आहेत. मागच्या वर्षी २०२४ मध्ये दक्षिण गोव्यात अशा प्रकारच्या ७० घटना घडल्या.

त्यातील ६९ प्रकरणाचा पोलिसांनी तपास लावला. यातील काहीजणांवर न्यायालयात आरोपपत्र ही दाखल केले आहे. शुल्लक कारणांमुळेही मारहाणीच्या घटना घडतात.

अनेकदा मालमत्तेच्या वादातून अशा घटना घडतात असे पोलिसांना तपासात आढळून आले आहे. २०२३ मध्ये या जिल्ह्यात मारहाणीच्या ८० घटना घडल्या होत्या, त्यातील ७९ प्रकरणांचा तपास लागला तर २०२२ साली ७७ घटना घडून, ७७ प्रकरणांचा तपास पोलिसांनी लावला.

दोषी आढळल्यास एक वर्षापर्यंतची शिक्षा व दंड

मारहाणीच्या घटना पोलिस ठाण्यात नोंद झाल्यानंतर जखमीला त्वरित वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात पाठवून दिले जाते. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पोलिस अशा प्रकरणात संशयितांवर गुन्हा नोंद करीत असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. न्यायालयात संशयित दोषी ठरल्यास त्याला एका वर्षांपर्यंतची शिक्षा व एक हजारांचा दंडाची कायद्यात तरतूद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT