Pankaj Gaonkar Dainik Gomantak
गोवा

Captain Pankaj Gaonkar: अभिमानास्पद! सुर्ला गावचे सुपुत्र सेनेत कॅप्टनपदी...

गोव्यासाठी अभिमानास्पद अशी बातमी सुर्ला गावातून समोर आली आहे. तालुक्यातील अतिदुर्गम सुर्ला या गावातील डॉ. पंकज गावकर या युवकाची भारतीय सेनेत वैद्यकीय विभागाच्या कॅप्टनपदी निवड झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Captain Pankaj Gaonkar: गोव्यासाठी अभिमानास्पद अशी बातमी सुर्ला गावातून समोर आली आहे. तालुक्यातील अतिदुर्गम सुर्ला या गावातील डॉ. पंकज गावकर या युवकाची भारतीय सेनेत वैद्यकीय विभागाच्या कॅप्टनपदी निवड झाली आहे.

सेनेच्या वैद्यकिय विभागात कॅप्टन म्हणून बढती मिळालेले पंकज हे पहिले गोमंतकीय असावे, असे सूत्रांनी सांगितले. डॉ. पंकज गावकर यांच्या या नियुक्तीबद्दल गोव्याच्या सर्व भागातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

पंकज गावकर यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील तरुणांना देशसेवा करण्यासाठी एक बळ मिळाले आहे. युवकांनी पुढे येऊन भरतीसाठी प्रयत्न करावेत, अशी आशा गावकर यांनी व्यक्त केली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT