Som Yag Yadnya 2023 Dainik Gomantak
गोवा

Som Yag Yadnya 2023 : विश्वकल्याणासाठी सोमयाग यज्ञ उत्सवाला सुरुवात; पहा ही खास छायाचित्रे

गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आजपासून म्हापशात अग्निष्टोम महासोमयागाला सुरुवात झाली आहे.

Kavya Powar
Som Yag Yadnya 2023

गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आजपासून म्हापशात अग्निष्टोम महासोमयागाला सुरुवात झाली आहे.

Som Yag Yadnya 2023

जगभरातील वाढते प्रदूषण आणि मानवी जीवनातील धकाधकीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सकारात्मक ऊर्जानिर्मिती, वातावरण शुद्धी, मनोबल वृद्धी आणि आध्यात्मिक समाधानासाठी हे यज्ञ करण्यात येत आहे.

Som Yag Yadnya 2023

वेदकाळातील यज्ञयागांचे स्वरूपच वेगळे होते. त्यातला अत्यंत महत्त्वाचा म्हणजे सोमयाग.

Som Yag Yadnya 2023

यासाठी ऑस्ट्रियाहून आलेली आस्ट्रिड यमुना ब्यूर हीने तिचा अग्निहोत्रचा अनुभव सांगितला आहे.

Som Yag Yadnya 2023

सृष्‍टीचक्रातील सामाजिक आध्‍यात्‍मिक, वैचारिक वातावरण निकोप व शुद्ध व्‍हावे, या उदात्त हेतूने या महासोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे.

Som Yag Yadnya 2023

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ गुरुमंदिर (श्री बाळप्पा मठ) या गुरुपीठवरून परमसद्गुरू श्री गजानन महाराज (शिवपुरी) यांच्या चैतन्य पादुकांचे आज पूजन करण्यात आले.

Som Yag Yadnya 2023

समस्‍त गोमंतकीयांनी या सोहळ्यात सहभागी व्‍हावे व मांगल्‍य, प्रसन्‍नतेची अनुभूती घ्‍यावी, असे आवाहन अग्निहोत्री सुहोता दीपक आपटे (दीक्षित) यांनी केले आहे.

Som Yag Yadnya 2023

व्‍यक्‍तिगत स्‍वार्थ नव्‍हे, विश्‍‍व कल्‍याणासाठी दुर्मीळ सोमयाग यज्ञ होत आहे.

Som Yag Yadnya 2023

यज्ञामुळे पंचमहाभूतांना बळकटी देण्‍याच कार्य घडणार आहे. गोव्‍यात यज्ञाची जुनी परंपरा आहे. त्‍याचे उत्‍थान होणार आहे. गोव्‍याची काही वैशिष्‍ट्‍यांपुरती सीमित ओळख नसून, आध्‍यात्‍मिक क्षेत्रातही गोव्‍याचा विशेष लौकिक आहे. सोमयाग यज्ञ उत्‍सवामुळे त्‍याला अधिक झळाळी लाभणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

Cryptocurrency: ''...तर आज तुम्ही 2450 कोटींचे मालक असता'', बिटकॉइनने गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक यांच्याकडून 350 पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत!

SCROLL FOR NEXT