Solar Ferry Boat Dainik Gomantak
गोवा

Solar Ferry Boat: सोलर फेरी खरेदीत घोटाळा !

क्रॉंग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

सरकारने मोठ्या दबाज्यात सौर उर्जेवर चालणाऱ्या फेरीचे काही महिन्यांपूर्वी लोकार्पण केले. परंतु सरकारकडे ही फेरी चालविण्याठी प्रशिक्षित चालक नसल्याचे जनतेच्या पैशांचा चुराडा करणारा पांढरा हत्ती ठरत आहे.

यासंबंधी बोलताना आमदार कार्लुस फेरेरा म्हणाले की, ही सौर उर्जा फेरी केवळ विशिष्ट व्यक्तीच्या फायद्यासाठी खरेदी केल्याचा संशय येत आहे. या खरेदीत निश्चितपणे घोटाळा झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

विधानसभेत ज्यावेळी आपण ही फेरी आणण्यापूर्वी अभ्यास केला होता का ? असा प्रश्न विचारला असता थेट नाही असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे या संबंधीची तक्रार मी करणार असून लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करावी लागली तरी हरकरत नाही असे फेरेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT