Electric Bus Dainik Gomantak
गोवा

Electric Bus : ‘इलेक्ट्रिक बसगाड्या रायबंदरलाही सुरू करा’

Smart City Electric Bus : स्मार्ट सिटीच्या कामांसाठी रायबंदरचेही रस्ते खोदण्यात आले. एकच जमेची बाजू म्हणजे पणजी शहरात सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बसगाड्या. या बसगाड्यांमुळे पणजीतील नागरिकांची चांगली सोय झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, स्मार्ट सिटीअंतर्गत पणजी शहराप्रमाणे रायबंदरवासीयांसाठीही इलेक्ट्रिक बसगाड्या सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत गेली अनेक वर्षे करण्यात आलेल्या कामाची रायबंदरवासीयांनीही झळ सोसली आहे.

आता इलेक्ट्रिक बसगाड्या सुरू करून आम्हालाही दिलासा द्यावा, अशी मागणी रायबंदरवासीय करीत आहेत.

स्मार्ट सिटीच्या कामांसाठी रायबंदरचेही रस्ते खोदण्यात आले. एकच जमेची बाजू म्हणजे पणजी शहरात सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बसगाड्या. या बसगाड्यांमुळे पणजीतील नागरिकांची चांगली सोय झाली. त्यामुळे पणजीहून रायबंदरमार्गे जुनेगोवे अशा इलेक्ट्रिक बसगाड्या सुरू करून रायबंदरवासीयांनाही दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी उत्पल पर्रीकर रायबंदर येथे गेले होते. त्यावेळी त्यांनीही खास रायबंदरसाठी बसगाड्या सुरू करण्याची मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

Rahul Gandhi Video: काय चाललंय? राहुल गांधींना Kiss करुन तरुण पळाला, सुरक्षा रक्षकानं लगावली कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

Sourav Ganguly Head Coach: 'दादा' इन अ न्यू रोल! सौरव गांगुली बनला मुख्य प्रशिक्षक, 'या' संघाची जबाबदारी स्वीकारली

मातीची मूर्ती बनवा, 200 रुपये मिळवा! गोवा सरकारची अनोखी योजना; वाचा माहिती

SCROLL FOR NEXT