Crime News Dainik Gomantak
गोवा

भावाविरुद्ध बहिणीकडून बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल

न्यायालयाने आरोपी भावाला केला सशर्त जामीन मंजूर

दैनिक गोमन्तक

गोव्यात एका तरुणीने आपल्या सख्ख्या भावाविरुद्ध बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्याचं आता स्पष्ट झालं आहे. प्रियकरासोबतच्या नात्याला भावाचा विरोध असल्यामुळे वैफल्यग्रस्त बहिणीने खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आता या आरोपी भावाला कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

(sister filed false rape case against brother)

मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातील एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत असलेल्या नात्याला सख्ख्या भावाने विरोध केला होता. हाच राग मनात ठेवत भावाविरुद्ध बहिणीकडून बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारदार तरुणीने याबाबतची तक्रार म्हापसा पोलीसांकडे केली होती. यानुसार पोलीसांनी तक्रार दाखल करुन घेत चौकशी सुरु केली. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार तरुणी रिलेशनशिपमध्ये होती.

ज्याला तिच्या कुटुंबीयांनी आणि भावाने विरोध केला, परिणामी तिचे प्रियकराशी असलेले संबंध ताणले गेले आणि ती प्रचंड तणाव, आघात, मानसिक त्रास आणि धमक्या यातून जात होती. त्यामुळे निराश होऊन तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याबाबत संशयितास न्यायालयात हजर केले असता यावर बोलताना न्यायालयाने नमूद केले की, आरोपीला सशर्त जामीन द्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT