Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत

शेखर साळकर: जून-जुलैमध्ये पुन्हा ‘कोरोना’ची भीती

दैनिक गोमन्तक

पणजी: सध्या राज्यातील कोरोना पूर्णतः नियंत्रणात असून, बाधितांचे प्रमाण अत्यल्प आहे. याशिवाय अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात भरती थांबली असून, गेल्या पंधरा दिवसांत कोरोनामुळे बळी नाही. असे असले तरी देशातील अन्य राज्यांमध्ये कोरोनाबाधित आणि बळींचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा पूर्व अनुभव लक्षात घेता राज्यात जून-जुलै महिन्यात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते. मात्र, ती पूर्वीपेक्षा कमी धोक्याची असेल, अशी माहिती कोरोना कृती दलाचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी दिली.

राज्यात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात असला तरी ज्येष्ठ नागरिक आणि विविध कारणांनी आजारी असलेल्या रुग्णांनी काळजी घणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधक म्हणजे मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे अशा प्रकारचे नियम कायम ठेवले पाहिजेत. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात पर्यटनाच्या निमित्ताने तेथील नागरिकांची मोठी ये-जा आहे. त्यामुळे राज्यातील धोका संपलेला नाही. मात्र, राज्यात झालेले लसीकरणाचे प्रमाण हे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याने नव्याने आलेल्या कोरोना विषाणू संक्रमणाचा परिणाम तुलनात्मकदृष्ट्या कमी असेल, असेही साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

Education System Crisis: सत्य निकेतनची इमारतच नाही, तर शिक्षण व्यवस्थाही ढासळतेय! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून शिक्षणाच्या बजेटपर्यंत गंभीर प्रश्न

Karapur Mega Project: 161 दिवसांनंतर कारापूरवासीयांचे आंदोलन अखेर मागे! 'वन गोवा' प्रकल्पाला काम बंद करण्याची पंचायतीची नोटीस; न्यायालयीन लढा मात्र सुरूच

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT