Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election: श्रीपाद नाईक यांचा प्रचाराला आरंभ

उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारालाआरंभ करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला हळदोणा मतदारसंघातील दौऱ्याद्वारे आरंभ करणार आहेत.

रविवारी हळदोणा मतदारसंघातील सर्व 6 पंचायती तसेच हळदोणेत येणाऱ्या म्हापसा पालिकेच्या दोन प्रभागांत ते भेट देतील. प्रचाराला आरंभ प्रभाग 7 मधून कार्यकर्त्यांशी होणाऱ्या संवादातून होणार आहे. त्यानंतर ते उसकई-पुनोळा-पालये, नास्नोळा, मयडे, खोर्जुवे, पोंबुर्फा तसेच बस्तोडा पंचायत क्षेत्रात भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करणार

आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda: सफर गोव्याची! मंदिरातल्या नादमधूर सुस्वरांनी भक्तीमय होणारे, सर्वांना भुरळ घालणारे टुमदार 'नानोडा'

High Court: बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी 'पेनेट्रेशन' अनिवार्य..! 20 वर्षांनंतर आरोपीला हायकोर्टाचा मोठा दिलासा

Shiv Jayanti Wishes In Marathi: जय भवानी, जय शिवाजी! शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठी शुभेच्छा!

8th Pay Commission: लवकरच लागू होणार 8वा वेतन आयोग! कोणाची होणार चांदी अन् कोणाला बसणार फटका? जाणून घ्या सविस्तर

Seema Haider: नव्या घरात हलला पाळणा, पाकिस्‍तानहून भारतात आलेल्‍या सीमा हैदरनं दिला गोंडस मुलाला जन्म; पुन्हा बनली 'आई'

SCROLL FOR NEXT