Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Panaji News: सुरबूस खाणां जेवणां’ पुस्तकाचे प्रकाशन ; आहार हे एक औषधच : श्रीपाद नाईक

आहार हे एक औषध असल्याचे ऋषि-मुनींनी म्हणून ठेवले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News: पणजी, आहाराच्या संबंधी आयुर्वेदात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलेले आहे. योग्य आहार घेतला, खाण्याबाबतचे सर्व नियम पाळले तर माणूस शंभर वर्षें सहज जगू शकतो यावर आयुर्वेदात नमूद केलेले आहे.

आहार हे एक औषध असल्याचे ऋषि-मुनींनी म्हणून ठेवले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण पाककृतीवर आधारित दंत सर्जन डॉ. रीना लवंदे यांनी लिहिलेल्या ‘सुरबूस खाणां जेवणां’ या पुस्तकाच्या प्रकाशन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी लेखिका डॉ. रीना लवंदे, प्रसिद्ध लेखक श्रीमती विनंती कासार, या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेले रमेश घाडी, सन्मानीय अथिती ऋषिकेश आठवले, एस. एल. बूक हाऊसचे प्रकाशक सागल लवंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विनंती कासार यांनी पुस्तकावर विचार मांडले, तर या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेले रमेश घाडी यांनी आपल्या जीवनातील आहाराचे महत्त्व विषद केले. लेखिका डॉ. रीना लवंद यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी एस. एल. बूकहाऊस प्रकाशक सागर लवंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. सुरज लवंदे यांनी प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT