Goa Fire News  Dainik Gomantak
गोवा

आंगड-म्हापसा येथे बुटाच्या गोदामाला आग; लाखो रुपयांचे नुकसान

आग लागल्यानंतर अग्निशमन दलाकडून त्वरित आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, आंगड-म्हापसा येथे एका बुटाच्या गोदामाला आग लागण्याची घटना घडली आहे. ही यंग इतकी भीषण होती की यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आग लागल्यानंतर अग्निशमन दलाकडून त्वरित आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, मधलेंभाट-शिवोली येथील राहत्या घराला आग लागून लाखोंचं नुकसान झालं आहे. गुरुवारी मध्यरात्री अजित हडफडकर यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत घरातील महागड्या वस्तुंसह वीज उपकरणे जळून खाक झाली. या आगीत एकंदर तीन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती म्हापसा अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT