Valpoi Goa News Dainik Gomantak
गोवा

Sattari: शिकारीसाठी गेला अन् जीव गमावून बसला; बंदुकीची गोळी लागून वाळपईच्या युवकाचा मृत्यू

Valpoi Goa News: बंदुकीतून अचनाक गोळी झाडली गेल्याने यात समत खान या युवकाचा मृत्यू झाला.

Pramod Yadav

सत्तरी: शिकारीसाठी गेलेल्या वाळपईतील २२ वर्षीय युवकाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. नाणूस वाळपई येथील तीनजण शिकारीसाठी गेले असता ही घटना घडली. बंदुकीतून अचनाक गोळी झाडली गेली आणि युवकाला ती लागल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

समद खान (२२ वर्षे, नाणूस वाळपई) असे गोळी लागून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, वाळपईतील तीनजण पाटवळ सत्तरी येथे शिकारीसाठी गेले होते. दरम्यान, बंदुकीतून अचनाक गोळी झाडली गेल्याने यात समत खान या युवकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी त्याच्यासोबत असलेल्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT