Sambhaji Bhide Speech In Goa Dainik Gomantak
गोवा

ख्रिश्चन व्यक्ती शिवरायांच्या मूर्तीची तोडफोड करतो आणि हिंदू उघड्या डोळ्यांनी पाहतात - संभाजी भिडे

मडगाव येथे अखिल गोमन्तक हिंदू धर्मसभेकडून संभाजी भिडे यांच्या भाषणाचे आयोजन करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sambhaji Bhide Speech In Goa: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे आज (गुरुवार) गोव्यात आहेत. मडगाव येथे अखिल गोमन्तक हिंदू धर्मसभेकडून त्यांच्या भाषणाचे आयोजन करण्यात आले आहे. दवर्ली समर्थगडावर भिडे यांचे व्याख्यान सुरू आहे.

'ख्रिश्चन समाजातील व्यक्ती शिवरायांच्या मूर्तीची तोडफोड करतो आणि हिंदू उघड्या डोळ्यांनी पाहतात. एवढा हिंदू सहनशील आहे.' असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी मडगाव येथे केले.

'हिंदू धर्माचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या 35 वर्षांच्या कार्यकाळात लहान मोठी 289 लढाया लढल्या. जगातील 52 पैकी 39 मुस्लिम राष्ट्रांकडून हिंदुस्थानावर आक्रमण करण्यात आले. अत्याचार झाले आणि आता चीन देखील आक्रमणासाठी सज्ज झाला आहे.'

'ख्रिश्चन समाजातील व्यक्ती शिवरायांच्या मूर्तीची तोडफोड करतो आणि हिंदू उघड्या डोळ्यांनी पाहतात. एवढा हिंदू सहनशील आहे.' असे संभाजी भिडे मडगावमध्ये म्हणाले.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी व्याख्यानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास मनाई केली आहे.

गोव्यात आल्यानंतर संभाजी भिडे यांनी डिचोली येथे भेट दिली, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT