Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: वाळपईत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; बनवली अश्लील चित्रफित

पोलिसांनी आवळल्या संशयिताच्या मुसक्या

Akshay Nirmale

Goa Crime: गोव्याच्या सत्तरी तालुक्यातील वाळपई येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. या घटनेतील संशयिताने अश्लील व्हिडिओ बनवून तो प्रसारित केला होता. या प्रकरणी वाळपई पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

विष्णू लक्ष्मण चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी बलात्कारासह, पॉक्सो आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तो मूळचा कर्नाटकचा आहे. तो कर्नाटकातील गडक येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गोव्यातील पोलिस उपनिरीक्षक सर्वेश गड्डी, पोलिस कॉन्स्टेबल हारूण शेख, सुशांत गावकर यांच्या पथकाने त्याचा शोध घेत त्याला अटक केली.

डिचोलीचे एसडीपीओ सागर एकोसकर यांच्या देखरेखीखाली वाळपई पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिनेश गाडेकर पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT