Serendipity Arts Festival 2022 Dainik Gomantak
गोवा

Serendipity Arts Festival 2022 : सेरेंडिपिटीत कलेची उधळण; पाहा खास फोटो

विविध क्षेत्रातील कलाकारांचे वेगळेपण असणारा सेरेंडिपिटी कलामहोत्सव आजपासून सुरू होत आहे.

Kavya Powar
Serendipity Arts Festival 2022

विविध क्षेत्रातील कलाकारांचे वेगळेपण असणारा सेरेंडिपिटी कलामहोत्सव आजपासून सुरू होत आहे.

Serendipity Arts Festival 2022

या महोत्सवात इतके सारे कलाप्रकार सादर होत आहेत त्यातून निवड करणे तुम्हाला बरेच कठीण जाणार आहे.

Serendipity Arts Festival 2022

नाटक, संगीत, नृत्य, मुलांसाठी कार्यक्रम, पब्लिक आर्ट, कार्यशाळा, प्रदर्शने, चर्चासत्रे, कलावस्तु, खादयपदार्थ हे सारे पणजी शहरातल्या वेगवेगळ्या भागात आपल्या आस्वादासाठी हजर असणार आहे.

Serendipity Arts Festival 2022

तुम्हाला जर या साऱ्या उत्कृष्ट दर्जाच्या कार्यक्रमांचा आनंद घ्यायचा असेल, तर सर्वात प्रथम हे कार्यक्रम कुठल्या स्थळी घडत आहेत याची कल्पना तुम्हाला असणे अत्यंत आवश्यक आहे.

Serendipity Arts Festival 2022

या महोत्सवात होणारे सारेच कार्यक्रम दर्जेदार असतात. त्यामुळे एकाच वेळी कुठल्या कार्यक्रमाला हजर राहू हा प्रश्न पडू शकतो.

Serendipity Arts Festival 2022

'पब्लिक आर्ट ' प्रकारातल्या कलाकृती शहरभर पसरलेल्या आहेत.

Serendipity Arts Festival 2022

गोव्याच्या छोटया बाजाराची प्रतिकृतीही आपल्याला एका प्रदर्शनात दिसेल, जिथे काही विशेष वस्तू आपण विकत घेऊ शकाल.

Serendipity Arts Festival 2022

'संगीत' हे देखील सेरेंडिपिटीचे महत्वाचे अंग आहे. छोटे-मोठे सुमारे 39 वेगवेगळे सांगीतिक कार्यक्रम आपल्याला या महोत्सवात अनुभवता येणार आहेत.

Serendipity Arts Festival 2022

15 ते 23 डिसेंबर या काळात पणजी शहरात विविध कलांची बहारदार उधळण होणार आहे.

Serendipity Arts Festival 2022

विविध क्षेत्रातील कलाकारांचे वेगळेपण अनुभवायचे असेल तर, एकदा सेरेंडिपिटी फेस्टिव्हल नक्की पाहावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT