Calangute BJP candidate Dainik Gomantak
गोवा

कळंगुटमधून सिक्वेरा भाजपाचे उमेदवार, तृणमूल काँग्रेसला राजीनामा

आज सायंकाळी भाजपाची दुसरी उमेदवारांची यादी होणार जाहीर

दैनिक गोमन्तक

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. तर अनेक नेते राजकीय पक्ष बदलताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर कळंगुटचे (Calangute) माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा आज सायंकाळी 4 वाजता भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, सिक्वेरा यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला असून भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कळंगुट मधून सिक्वेरा हे भाजपाचे उमेदवार असणार आहेत. आज सायंकाळी भाजपाची दुसरी उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. यात कळंगुटमधून त्यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT