Selaulim Dam lbb.in
गोवा

Selaulim Dam Goa: साळावली धरण भरले तेरा दिवस आधीच!

Goa Monsoon: गेल्या वर्षी २० जुलै २०२३ तारखेला ओव्हरफ्लो झाले होते

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे यंदा साळावली धरण पूर्ण क्षमतेने तेरा दिवस आधीच भरले असून रविवार ७ जुलै रोजी संध्याकाळी सात वाजून सात मिनिटांनी साळावली धरण ओव्हर फ्लो झाले. 

आता हा नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांची मंदियाळी धरणाकाठी सुरू होणार आहे. गेल्या वर्षी २० जुलै २०२३ तारखेला ओव्हरफ्लो झाले होते. धरण भरल्याचे कळताच पर्यटकांनी धरण परिसरात फेरफटका मारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT