Accidental Death Dainik Gomantak
गोवा

स्कुलबसच्या धडकेत स्कुटरस्वार जागीच ठार!

जिल्हा इस्पितळा समोर एका स्कुलबसची धडक बसल्याने लवकुश शर्मा (23) या युवकाचा प्राण गेला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत असतानाच आज दुपारी त्यात आणखी एका दुर्घटनेची भर पडली. जिल्हा इस्पितळा समोर एका स्कुलबसची धडक बसल्याने लवकुश शर्मा (23) या युवकाचा प्राण गेला.

(Scooter rider killed on the spot in school bus collision in margao)

दुपारी अडीजच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत शर्मा आपल्या ऍक्टिवा स्कुटरने जात असताना मुख्य हमरस्त्यावर स्कुलबसने त्याला धडक दिली. या धडकेने तो खाली पडला आणि बसचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो घटनास्थळीच ठार झाला.

मयत शर्मा हा मूळ मुंबई येथील असून वेर्णा येथील एका फार्मा कंपनीत तो कामाला होता. तो कामावर जात असतांनाच हा अपघात झाला. फातोर्डा पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणी पुढील तपास चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT