Sanjivani Sugar Factory Sugarcane Farmers protest Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory: ...तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण करणार! ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

संजीवनी साखर कारखाना परिसरात धरणे

Kavya Powar

Sanjivani Sugar Factory Sugarcane Farmers protest

मागील दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकऱ्यांनी येथे इनेथॉल प्लांटची मागणी लावून धरली आहे. मात्र सरकारला स्पष्ट इशारा देऊनही मागण्या मान्य न झाल्यामुळे आज (02 जानेवारी) गोमंतक ऊस उत्पादक संघटनेच्या सदस्यांनी अखेर आंदोलनाला सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी ऊस उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी समिती सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारने मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, आज संजीवनी साखर कारखाना परिसरात सदस्यांनी याची सुरुवात केली आहे.

जोपर्यंत सरकार कारखाना सुरु करत नाही, तोपर्यंत गोमंतक ऊस उत्पादक संघटनेचे सर्व सदस्य साखळी उपोषण करणार असल्याचे सांगितले. यावेळी आंदोलकांनी सरकारकडे संजीवनी सहकारी साखर कारखाना पूर्ववत करून गोव्यातील ऊस शेतीला प्राधान्य देण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT