Old Goa Feast 2024 Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Feast: खोटे देवदूत फिरतायंत, समाज फोडण्याचे काम करणाऱ्यांपासून लांब रहा : कार्डीनल लुईस आंतोनियो

Old Goa Feast 2024: उपस्थितांना संबोधित करताना लुईस आंतोनियो कार्डीनल यांनी सेंट झेवियर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला तसेच भाविकांना उपदेश केला

Akshata Chhatre

Saint Francis Xavier Feast 2024

जुने गोवे: सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे ओल्ड गोव्यात उत्साहात साजरे करण्यात आले. या फेस्ताला जमलेल्या भाविकांना लुईस अँतोनियो टॅगले, प्रीफेक्ट ऑफ द डिकास्ट्री फॉर इव्हँजेलायझेशन यांनी संबोधित केल, यावेळी कार्डीनल फिलिप नेरी फेर्रांव व इतर धर्मगुरू तसेच राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

जुन्या गोव्यातील हा विशेष कार्यक्रम संपूर्ण दिवस चालला, आणि दरम्यान १० मास सादर करण्यात आले. या पवित्र माससाठी तसेच सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी उपस्थिती लावली होती, या उपस्थितांना संबोधित करताना लुईस आंतोनियो कार्डीनल यांनी सेंट झेवियर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला तसेच भाविकांना उपदेश केला.

ते म्हणाले की "देवाचे खरे उपदेशक स्वतः संदेश देत नाहीत तर देवाचे वचन मांडतात. देवाचे उपदेशक कधीही स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीत. सध्या समाजात अनेक खोटे देवदूत फिरत आहेत. आपण त्यांना देव समजतो मात्र ते समाज फोडण्याचं काम करतात आणि म्हणूनच आपण अशा लोकांपासून दूर राहिलं पाहिजे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT