Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: 15 कोटींचे कोकेन जप्‍त

Goa Drug Case:आदीस अबाबा इथिओपिया येथून गोवा तसेच इतर राज्यांत तस्करीसाठी आणलेले सुमारे 15 कोटींचे 2 किलो कोकेन केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई विभागाने जप्त केले.

दैनिक गोमन्तक

Goa Drug Case:आदीस अबाबा इथिओपिया येथून गोवा तसेच इतर राज्यांत तस्करीसाठी आणलेले सुमारे 15 कोटींचे 2 किलो कोकेन केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई विभागाने जप्त केले.

या प्रकरणाशी संबंधित असलेला व मुंबईत एका हॉटेलवर उतरलेला ला गिलमोर या झांबियाच्‍या प्रवाशाला तर दिल्लीतून एम. आर. आगुस्तिनो या टांझानियाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. गोवा, मुंबई, दिल्ली व बंगळुरू येथे तस्करीसाठी आफ्रिकन देशांतून कोकेन येणार असल्याची माहिती एनसीबी मुंबई विभागाला मिळाली होती.

त्‍या आधारे एनसीबीचे पश्‍चिम क्षेत्रीय संचालक अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चौकशी केली असता 9 नोव्हेंबरला इथिओपिया येथून एक विदेशी प्रवासी मुंबईत आल्याची माहिती मिळाली. त्‍याचा शोध घेतला असता मुंबईतील एका अलिशान हॉटेलमध्‍ये तो वास्तव्य करून असल्याचे समोर आले. त्यानुसार हॉटेलमध्‍ये ला गिलमोर याच्‍या सामानाची झडती घेतली असता बॅगेत लपवून ठेवलेले 15 कोटींचे 2 किलो कोकेन सापडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT