Sanchin Tendulkar :  Dainik gomantak
गोवा

Sachin Tendulkar : सचिन कुटुंबासह गोव्यात दाखल ; घेतला फिश थाळीचा आस्वाद

Sachin Tendulkar : शेट दाम्पत्याने केले स्वागत

गोमन्तक डिजिटल टीम

Sachin Tendulkar : वास्को, भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबीयांसमवेत गोव्यात दाखल झाला असून शुक्रवारी वेर्णा येथे "एन्टीक मार्डोल" या तारांकित रेस्टॉरंटमध्ये आपल्या कुटुंबीयांसमवेत जेवणाचा आस्वाद घेतला.

या रेस्टॉरंटमध्ये ''एन्टीक मार्डोल'' थाळीचा आस्वाद त्यांनी घेतला. या थाळीत खेकडा डिश, सोलर झिंगा, फिश करी, राइस याचा समावेश होता.

मालक प्रदिप शेट व त्यांच्या पत्नी प्रियंका शेट यांनी तेंडुलकर कुटुंबाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: कदंब कर्मचाऱ्यांवर कोयता घेऊन धावला; हल्ल्याच्या प्रयत्नानंतर रिवे मार्गावरील बससेवा दोन दिवसांपासून बंद

Goa Electricity: गोव्यात 80 मेगावॅट वीजटंचाई; उद्योगांना भारनियमनाचा धोका, बैठकीतही तोडगा नाही

विकासाचे आकडे वाढले, मग गोमंतकीय सुखी का नाहीत?; निवडणुकीआधी जनतेच्या अपेक्षांचा हिशेब मांडण्याची वेळ

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

SCROLL FOR NEXT