Margao Dainik Gomantak
गोवा

Rumdamol Theft : रुमडामळ-दवर्लीत घरफोडी; दागिन्यांसह मौल्यवान वस्तूंची चोरी

Margao News : श्‍‍याम चोडणकर हे रुमडामळ पंचायतीच्‍या माजी सरपंच अविता चोडणकर यांचे दीर असून त्‍यांची मुलगी बेंगळुरु येथे शिक्षण घेत आहे. तिला भेटण्‍यासाठी ते आपल्‍या पत्‍नीसह बंगळुरुला गेले होती, त्‍यामुळे हे बंद होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव, पावसाचा फायदा घेऊन घरफोड्या करण्‍याचे सत्र राज्‍यात वाढलेले असताना काल रुमडामळ-दवर्ली येथील श्‍‍याम चोडणकर यांचे बंद असलेले घर फोडून घरातील सोन्‍याचे दागिने आणि मौल्‍यवान वस्‍तू चोरुन चोरट्यांनी पळ काढला.

चोडणकर हे सध्‍या बेंगळुरुला असल्‍याने या चोरीत नेमका कितीचा ऐवज चोरला गेला हे कळू शकलेले नाही.

श्‍‍याम चोडणकर हे रुमडामळ पंचायतीच्‍या माजी सरपंच अविता चोडणकर यांचे दीर असून त्‍यांची मुलगी बेंगळुरु येथे शिक्षण घेत आहे. तिला भेटण्‍यासाठी ते आपल्‍या पत्‍नीसह बंगळुरुला गेले होती, त्‍यामुळे हे बंद होते.

आज सकाळी या घरातील मांजरांना जेवण घालण्‍यासाठी चोडणकर या तिथे आल्‍या असता घराचा दरवाजा उघडा असल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आल्‍यावर त्‍यांनी पोलिसांना बोलावून घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT