Alliance Air Dainik Gomantak
गोवा

Goa to Indore Flight : गोव्याहून इंदूरला जाणारे 70 हून अधिक प्रवासी अडकले दाबोळी विमानतळावर

प्रवाशांनी दाबोळी विमानतळावर आपला संताप व्यक्त केला

Rajat Sawant

गोव्याहून इंदूरला (indore) जाणारी विमान पूर्ववत आणि रद्द करण्यावरुन दाबोळी विमानतळावर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. हे विमान 4:45 मिनिटांनी सुटणार होते.

या विमानाने प्रवास करणारे 70 हून अधिक प्रवासी दाबोळी विमानतळावर अडकून पडले. प्रवाशांनी दाबोळी विमानतळावर आपला संताप व्यक्त केला. तसेच, कंपनीला धारेवर धरले.

या घटनेबाबत एका प्रवाशाने ट्विट करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, दाबोळी विमानतळावरुन इंदूरला जाण्यासाठी 4:45 वाजता निघणार असलेल्या विमानाची वाट पाहत सुरक्षा तपासणी पूर्ण केल्यानंतर 70 हून अधिक प्रवासी दाबोळी येथे अडकले. यावेळी तेथे पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kushavati: गोव्यातला महाकाय भग्न नंदी, शिवालयाचे भग्नावशेष, शेकडो वर्षांच्या इतिहासाचा कोट; 'कुशावती' नदीकाठी वसलेली संस्कृती

इम्रान खान यांचं समर्थन करणं पडलं महागात! पाकिस्तानात 4 पत्रकारांसह 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा; सोशल मीडिया पोस्ट ठरली गुन्हा

Viral Video: रात्रीचं दाट धुकं अन् समोरचं काहीच दिसेना, ड्रायव्हरनं लढवली अशी शक्कल की तुम्हीही म्हणाल 'नादच खुळा'! पाहा व्हिडिओ

Assonora Accident: अस्नोडा येथे बस आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

Unity Mall Goa: युनिटी मॉलच्या कामाला ब्रेक; न्यायालयाकडून 'जैसे थे' स्थितीचे आदेश

SCROLL FOR NEXT