RPF Madgaon arrested 2 thieves  Dainik Gomantak
गोवा

Goa Railway police : सिग्नल केबलची चोरी करणाऱ्या दोघांना अटक; मडगाव रेल्वे पोलिसांची कारवाई

रेल्वे पोलिस पुढील तपास करीत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव रेल्वे पोलिस दलाच्या पथकाने रेल्वेच्या मालमत्तेची चोरी करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. रेल्वे पोलिस पुढील तपास करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मडगाव रेल्वे पोलिस दलाच्या पथकाला करमळी रेल्वे कॉलनीतून मोठ्या प्रमाणात रेल्वे मालमत्तेची चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना गजाआड करण्यात यश आले. संतोष रमेश लमाणी आणि जाकीर शहा असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. 80 मीटर 30 कोर सिग्नल केबल चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करमळी रेल्वे कॉलनीतून चोरी करण्यात आलेल्या रेल्वेच्या सिग्नल केबल पोलिसांनी जप्त केल्या असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT