CM Pramod sawant Dainik Gomantak
गोवा

कारवारमधील कोंकणी मंडळांच्या विटंबनेबाबत 'CM प्रमोद सावंत' यांची भुमिका स्पष्ट

कोकणी भाषेतील नावाच्या फलकांना कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: कारवारमध्ये कोकणी आणि कन्नड वाद वाढला आहे. महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर लावण्यात आलेल्या कोकणी भाषेतील नावाच्या फलकांना कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मौन सोडले आहे.

(role of CM Pramod Sawant regarding the denigration of Konkani circles in Karwar)

ते म्हणाले की, कोणीही कोणाच्या भाषेचा द्वेष करता कामा नये, मग ते कर्नाटक असो महाराष्ट्र असो वा गोवा; कर्नाटक शासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

काय आहे नेमके प्रकरण?

कारवारमध्ये कोकणी भाषिकांची संख्या जास्त असल्याने कारवार महानगरपालिकेने आपल्या क्षेत्रातील प्रभाग आणि रस्त्यांचे फलक कन्नड आणि कोकणी भाषेत लिहिले होते. कोकणी लोकांना समजावे म्हणून पालिकेने कन्नडसह कोकणी भाषेत चिन्हे लिहिली होती. यामुळे कन्नड संघाचे नेते संतप्त झाले आणि पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करताना नावाच्या फलकांना काळे फासण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT