Rohit Monserrate Dainik Gomantak
गोवा

Panjim Mayor: महापौरपदासाठी पुन्हा रोहित मोन्सेरात यांचा अर्ज

Panjim Mayor: आज निवडीची घोषणा: उपमहापौरपदासाठी संजीव नाईक

दैनिक गोमन्तक

Panjim Mayor:

पणजी महापौरपदासाठी पुन्हा एकदा रोहित मोन्सेरात यांनी, तर उपमहापौरपदासाठी संजीव नाईक यांनी मंगळवारी अर्ज सादर केला. महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी व्हिक्टोरिया गोन्साल्वीस यांच्याकडे दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले.

दोनच अर्ज असल्याने त्यांच्या निवडीच्या घोषणेची औपचारिकता उद्या, बुधवारी सकाळी 11 वाजता होणाऱ्या बैठकीत पूर्ण होईल.

आमदार पुत्र रोहित मोन्सेरात पहिल्यांदाच नगरसेवक होऊन महापौरपदावर बसले. आता त्यांची चौथ्यांदा निवड होईल, तर उपमहापौर म्हणून संजीव नाईक हे तिसऱ्यांदा पदावर बसतील. या दोघांच्याही कार्यकाळात लक्षात ठेवणारी बाब कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे, इमारत धोकादायक असल्याने

दुसऱ्या ठिकाणी होणारे स्थलांतर, विरोधात बोलूनही उदय मडकईकर यांच्या प्रभागातील कामांना मिळालेले प्राधान्य, देश-विदेशातील महापौरांसाठीच्या परिषदांना उपस्थिती लावण्यास मिळालेली संधी,

कचरा व्यवस्थापनात पणजी शहराचा वाढलेला नावलौकिक, महानगरपालिकेच्या इमारतीचा दोनवेळा पायाभरणी शुभारंभ होऊन आता कामाला सुरवात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT