Rocky Roads in Goa Dainik Gomantak
गोवा

राजधानीसह शहरांतील रस्ते ‘खड्डेमय’!

आपची टीका : ‘स्‍मार्ट’ नव्‍हे ‘डर्टी पणजी’, रस्त्यांची वाताहत

दैनिक गोमन्तक

पणजी : पावसाळा सुरू होऊन महिनाही झालेला नाही. तरीही राजधानी पणजीसह राज्‍यातील प्रमुख शहरांतील रस्‍त्‍यांची वाताहत झाली आहे. यावरून आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्षाने सरकारवर कडाडून टीका केली आहे. कोणत्‍याही निवडणुका जवळ आल्‍या की, मतदारांना खूश करण्यासाठी रस्‍त्‍यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण केली जातात. नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्‍यातील अनेक रस्‍त्‍यांचे हॉटमिक्‍स पद्धतीने डांबरीकरण झाले. यामुळे लोकांतून समाधान व्‍यक्‍त झाले. पण लोकांचा हा आनंद अल्‍पकाळच टिकला.

कारण पहिल्‍याच पावसात पणजीसह राज्‍यातील प्रमुख शहरातील रस्‍त्‍यांची वाताहत झाली आहे, अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी केली. पणजीतील रस्‍त्‍यांची झालेली दुर्दशा पाहून मंत्री बाबूश मोन्‍सेरात यांनी संताप व्‍यक्‍त केला आणि रस्‍ता कामाची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि साबांखा मंत्र्यांकडे केली आहे. मंत्री मोन्‍सेरात यांच्‍या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे विधान तृणमूल काँग्रेसचे ट्रोजन डिमेलो यांनी केले. यापुढे जाऊन केवळ पणजीतीलच नव्‍हे तर राज्‍यातील सर्व रस्‍ता कामाची

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT