Revolutionary Goans Party Chief Manoj Parab meets Maharashtra CM Eknath Shinde Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भेटी लागे जीवा! गोव्यातील बड्या नेत्याने घेतली एकनाथ शिंदेंची भेट

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील वर्षा या निवासस्थानी भेट घेतली

दैनिक गोमन्तक

गोवा: रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील वर्षा या निवासस्थानी भेट घेतली; यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या मौल्यवान वेळेबद्दल त्यांचे आभार मानले, प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांना भेटणे सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

(Revolutionary Goans Party Chief Manoj Parab meets Maharashtra CM Eknath Shinde )

दरम्यान, गोवा येथील भूमिपुत्रांसाठी लढणाऱ्या रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मनोज परब आणि सचिव मयूर आर्सेकर यांनी काल मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मनोज परब यांच्या महाराष्ट्रातील राजकीय गाठी भेटी वाढल्या असुन या कडे सर्वांचे लक्ष आहे. मनवसेच्या प्रादेशिकवादी विचारधारेशी साम्य असलेल्या गोव्यातील स्थानिक पक्षाच्या बड्या नेत्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

मनोज परब यांनी केले ट्वीट

तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल राज ठाकरेजी धन्यवाद! गोव्यातील स्थानिकांच्या हक्कांबद्दल आम्ही चर्चा केली आणि भूमिपुत्रांसाठी आमच्या पक्षाच्या कार्याबद्दल राज ठाकरे यांना माहिती दिली. प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांसोबत आमच्या बैठका अशाच सुरुच राहणार आहेत. रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी गोव्यातील स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काम करत राहील, असे ट्वीट मनोज परब यांनी भेटीनंतर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT