One drowned while celebrating Sao Joao in goa Dainik Gomantak
गोवा

Colva Beach Goa: कोलवा बीचवर बुडणाऱ्या 3 पर्यटक तरूणांचा वाचवला जीव; 'दृष्टी'च्या जीवरक्षकांची कामगिरी

तिघेही पर्यटक दिल्लीचे

Akshay Nirmale

Colva Beach Goa: गोव्यातील कोलवा समुद्र किनाऱ्यावर पाण्यात पोहण्यासाठी उतरले असताना बुडू लागलेल्या दिल्लीच्या तीन पर्यटकांचा आज, मंगळवारी दृष्टीच्या जीव रक्षकांनी जीव वाचविला. या तिन्ही तरूणांची प्रकृती आता चांगली आहे.

हे तिन्ही पर्यटक विशितले आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बीचवर दंगामस्ती करत खोल पाण्यात गेले. खोल पाण्यात त्यांना पोहण्याच अडचण जाणवू लागली. त्यामुळे ते गटांगळ्या खाऊ लागले.

हे लक्षात येताच समुद्र किनाऱ्यावर असलेल्या दृष्टी मरीन या संस्थेच्या मनिष आणि वैभव या दोन जीवरक्षकांनी तत्काळ या पर्यटकांच्या दिशेने धाव घेतली. जीवरक्षकांनी रेस्क्यू ट्युब आणि सर्फ बोर्डच्या सहाय्याने बुडणाऱ्या तरूणांना पाण्याबाहेर काढून किनाऱ्यावर आणले.

दरम्यान, या किनाऱ्यावर आई-वडिलांपासून वेगळे होऊन भरकटलेल्या लहान मुलालाही दृष्टीच्या जीवरक्षकांनी शोधून पुन्हा संबंधित पालकांकडे दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT